¡Sorpréndeme!

MVA | महाविकासआघाडी सरकारचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला | Sakal |

2022-03-04 543 Dailymotion

MVA | महाविकासआघाडी सरकारचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला | Sakal |


महाविकासआघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालं. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी हे शिष्टमंडळ भेट घेत असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, नाना पटोले राज्यपालांना भेटण्यासाठी पोहचलेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सरकारने पत्र पाठवले पण त्याला राज्यपालांनी अजूनही उत्तर दिलेलं नाही. ओबीसी आरक्षण, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी या विषयांवर राज्यपालांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय.


#MVA #Mahavikasaghadi #Marathinews #maharashtranews #marathilivenews